Ladki Bahin Yojana :यवतमाळ जिल्ह्यातील या महिलांना पुढील हप्ता मिळणार नाही अंगणवाडी सेविका कडून विचारले जाणारे प्रश्न

Ladki Bahin Yojana Yavatmal Municipal Corporation :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये सर्वेकडे आता चर्चा चालू आहे ती अर्जाच्या पडताळणी प्रक्रियेची आणि या योजनेमध्ये खूप सारे गैरप्रकार घडत आले आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या अर्ज प्रकरणी प्रक्रियेमध्ये लाखो महिला या योजनेतून आपल्या करण्यात आलेले आहेत मागील काही दिवसांमध्ये 26 लाख 34 हजार महिलांचे अर्ज थकीत करून ठेवण्यात आलेले आहेत आणि अर्ज पडताळणी प्रक्रिया चालू असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील किती महिला अर्ज थकित करून ठेवण्यात आलेले आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana Yavatmal Municipal Corporation )

ajit dada

अर्जाची पडताळणी प्रक्रिया

लाडकी बहीण योजनेमध्ये सगळीकडे गैरप्रकार उघडकीस येत आहेत आणि या योजनेचा खूप लोकांनी महिलांचा नावे अर्ज करून या योजनेचा गैरफायदा घेतलेला आहे सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये मार्गाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका पडताळणी केली असता त्यामध्ये 49,735 महिलांची यादी तयार करण्यात आलेली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील ४९६७३५ महिला की बँक खाते आणि त्यांचे अर्ज हे थकीत करून ठेवण्यात आलेले आहेत
त्यांची जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या सर्व लाभार्थी महिलांना पुढील हप्ता मिळणार नाही. महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी विशाल जाधव यांनी याबद्दल याबाबत माहिती दिलेली आहे या मध्ये सर्व अर्जाची पडताळणी करून महिला पात्र होतील त्यांना पुढे लागते मिळणार आहे आणि ज्या महिला अपात्र होतील त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल.

8 pic

अंगणवाडी सेविका कडून विचारले जाणारे प्रश्न

यवतमाळ जिल्ह्यात सध्या अर्जाची पडला आणि प्रक्रिया चालू आहे आणि ही प्रत्येक अंगणवाडी सेविकांना करण्यासाठी दिलेली आहे त्यामुळे आता या अंगणवाडी सेविका योजनेचा लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन चौकशी करणार आहेत.
अंगणवाडी सेविका कडून विचारले जाणारे प्रश्न हे लाडकी बहिणीच्या सुरुवातीला जे निकष ठरवले होते त्यातीलच प्रश्न असणार आहेत ते खालील प्रमाणे दिले आहेत.

तुमच्या घरी चहाचा किंवा नाही का तुमच्या घरी चार चाकी वाहन आहे का
जर लाभार्थी महिलेच्या घरी कोणतेही चार तत्व आणि असेल तर त्या महिलेला योजनेतून अपत्र करण्यात येईल ट्रॅक्टर असेल तर त्या महिलेला पात्र असेल

दुसरा प्रश्न तुमच्या कुटुंबामध्ये कोणी काय करता आहे का? आयकर जाता करत आहे का
जर लाभार्थी महिलेचा कुटुंबामध्ये कोणी जर व्यक्ती आयकर जात असेल तर त्या महिलेला या योजनेतून आपत्र करण्यात येईल.

तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा किती महिलांनी फॉर्म भरला आहे
लाडकी बहीण योजनेमध्ये जर एकाच कुटुंबातील दोन महिलांनी अर्ज केला असेल तर त्यामध्ये फक्त एकच महिला पात्र असेल दुसरी महिला अपात्र होईल

तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का?
जलावरची महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख पेक्षा जास्त असेल तर ती महिला अपात्र ठरू शकते

तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का
ज लाभार्थी महिला बाहेर राज्यातील रहिवासी असेल तर त्या महिलेला या योजनेतून अपात्र करण्यात येईल

वरील दिलेले सर्व प्रश्न आणि अजून काही निकष ठरवल्याप्रमाणे यामध्ये जर कोणतीही महिला अपात्र ठरत असेल तर त्या महिलेला यापुढे हप्ते मिळणार नाही आणि ही प्रक्रिया अंगणवाडी सेविकांना कडून पार पाडण्यात येईल आणि अंगणवाडी सेविका त्याला वरती महिलेचा अर्ज लाडकी बहिण योजनेतून बाद करतील.

hapta

पडताळणी प्रक्रियेमुळे काय फायदा होईल

लाडकी बहिण योजनेत मध्ये पडताळणी प्रक्रिया जोराने चालू आहे सर्व जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन सर्व अर्जाची पडताळणी करत आहेत त्यामुळे या योजनेतील खऱ्या लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळेल आणि ज्या महिलांना गरज आहे आणि ज्या महिला या लाडकी बहीण योजनेच्या पूर्णपणे निकषांमध्ये राहून लाभ घेत आहेत त्या महिलांना या योजनेचा भरपूर फायदा होईल.
खूप जिल्ह्यामध्ये लाडकी बहिण योजनेचा खूप जिल्ह्यामध्ये गैरवापर झालेला आहे यामध्ये काही दिवस अगोदर 14 हजार पुरुषांनी महिलांच्या नावावर अर्ज करून या योजनेचा 12 हप्त्याचा प्रत्येकी लाभ घेतलेला आहे त्यामुळे राज्य सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे आणि खर्च पण जास्त लागला आहे. या योजनेमध्ये जवळपास 50 लाखाच्या जवळपास महिला अपात्र करण्यात आलेले आहेत या सर्व महिलांचा कारणामुळे आणि लडकी बहिण योजनेच्या निकषेच्या बाहेर जाऊन लाभ घेत होता त्यामुळे आता लाडकी बहिण योजनेमध्ये फक्त दोन कोटी महिला पात्र यामुळे राज्य सरकारला अर्ज खात्यातून निधी मध्ये थोडा फरक पडणार आहे.

WhatsApp Image 2025 10 17 at 1.33.32 PM

Leave a Comment