ऑक्टोबर हप्त्याबाबत मोठी अपडेट; लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 या तारखेला Ladki Bahin Yojana 16th Installment Release

Ladki Bahin Yojana October Installment Date

Ladki Bahin Yojana October Installment Date : महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनांचा ऑक्टोबर महिन्याच्या आत्ता कधी मिळणार याबद्दल सर्व पात्र लाभार्थी मालाच्या मनात शंका निर्माण होत आहे.Ladki Bahin Yojana October Installment Date
नुकताच महिला व विकास विभागाने ऑक्टोंबर महिन्याच्या हप्ता बद्दल नवीन जीआर प्रसिद्ध केला आहे तर बघूया याबद्दल सविस्तर माहिती.

Ladki Bahin Yojana 16th Installment Release

या तारखेला मिळणार लाडकी बहीण योजनेच्या 16वा हफ्ता | Ladki Bahin Yojana 16 Hafta Update

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत प्रत्येक महिन्याला सुमारे दोन कोटी पेक्षा जास्त लाभार्थी महिलांना या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये मानधन दिले जाते.
ऑक्टोबर महिन्याच्या १६वा हप्ता कधी मिळणार यासाठी नुकत्याच महिला महिला व बालविकास विभागाने नवीन जीआर प्रसिद्ध केला, या जीआर मध्ये समाज कल्याण विभागाचे 410 कोटी रुपये संबंधित विभागाला या महिन्याच्या हप्ता साठी हस्तांतरित केलेले आहे.Ladki Bahin Yojana October Installment Date
त्यामुळे त्या चार ते पाच दिवसांमध्ये सर्व पात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपये हप्ता मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

केवायसी करण्याची अंतिम तारीख जाहीर नाहीतर होणार हप्ता बंद |Ladki Bahin Yojana e kyc Online Apply

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई केवायसी कारणे बंधनकारक आहे.
दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी केवायसी करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने नवीन पोर्टल तयार केलेले आहे, त्या पोर्टलच्या माध्यमातून सर्व पात्र महिलांना केवायसी 18 नोव्हेंबर पर्यंत करायचे आहे.
नाहीतर त्यांच्या हप्ता बंद होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्ता योग्य पात्र महिलांना मिळवा यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ,त्यामुळे ज्या महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन योजनेच्या लाभ घेतलेला आहे अशा सर्व महिलांचे हफ्ता बंद करून योग्य महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे.

Leave a Comment