Ladki Bahin Yojana November 1500 installment update :
ladki bahin yojana :माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्व लाडक्या बहिणीचे लक्ष लागलेले आहे सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार करता त्यामुळे आता येण्यास विलंब होत आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे कारण आता केवायसी प्रक्रियेसाठी फक्त सात दिवस शिल्लक आहेत मागील महिन्यामध्ये केवायसी प्रक्रियेसाठी मुदतवाढ देऊन 31 डिसेंबर ही शेवटची तारीख ठेवली होती त्यामुळे ज्या महिलांची केळशी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्या महिलांना केवायसी लवकरात लवकर करावी आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता कधी येईल याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana November 1500 installment update

नोव्हेंबर चा हप्ता कधी आणि जीआर
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरणाचा निधी हा म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये चार्ज डिसेंबर रोजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरणाच्या निधी हा महिला व बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे आणि त्याचा जीआर पण आला आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता वितरणाचा जीआर मागील काही दिवसांमध्येच विभागाला मिळालेला आहे परंतु अजूनही नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेल्या नाहीत त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे आणि डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये एकत्रित देण्याचे चर्चा प्रसार माध्यमांमध्ये चालू आहे.

नोव्हेंबर आणि डिसेंबर चा हप्ता एकत्रित नोव्हेंबर
लाडकी बहीण योजनेमध्ये नंबर महिन्याचा हक्क हा महिलांचा बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे यानंतर पुढील महिन्यामध्ये मकर संक्रांतीचे सण लक्षात घेऊन डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे हप्त एकत्रित वितरित करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे.
म्हणजेच मकर संक्रांतीच्या पूर्वी महिलांना तीन हजार रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे मिळून एकत्रित देण्याचे संकेत मिळाले. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे की मकर संक्रांती पूर्वी महिलांच्या बँक खात्यात हप्त्याची रक्कम जमा होणार आहे.

लाभार्थी यादी आणि अर्जाची स्थिती कशी तपासावे?
तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही आणि तुम्हाला ३,००० रुपये मिळणार का, हे तपासण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा:
अधिकृत पोर्टलवर जा: (ladkibahinmaharastra.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्या.
लॉगिन करा: तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून ‘अर्जदार लॉगिन’ करा.
स्थिती तपासा: मुख्य पृष्ठावर ‘यापूर्वी केलेले अर्ज’ (Application Status) हा पर्याय निवडा.
माहिती भरा: तुमचा आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून ‘Search’ बटणावर क्लिक करा.
निकाल: जर तुमच्या अर्जासमोर ‘Approved’ (मंजूर) असे दिसत असेल, तरच तुम्हाला पुढील हप्ता प्राप्त होईल
Im an experienced blogger and digital marketing expert with a background in Mass Communication. With more than 5 years of experience in content creation, he focuses on technology, lifestyle, and informational articles that help readers stay updated and informed.