Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणींसाठी केवायसी बद्दल मोठी अपडेट – मंत्री अदिती तटकरे

Ladki Bahin Yojana KYC Update

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेमध्ये जवळपास दोन कोटीच्या वर महिलांचा लाभ घेत असतात. लाभार्थी महिलेला या योजनेमध्ये प्रति महिना 1500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 18 हप्त्याचे वितरण प्रतिमा 1500 रुपये प्रमाणे पात्र महिलांच्या बँकाच्या डीबीटी च्या माध्यमातून जमा झालेले आहेत. काही महिन्यापासून केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले होते. त्यामध्येच काही महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आणि काही महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यामुळे अनेक लाख महिलांना नोव्हेंबर आणि दिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आणि आता केवायसी बदल एक मोठी अपडेट मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana KYC Update

152318085

या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना आता सतराव्या हप्त्याचे वितरण आणि आठव्या हाताचे वितरण पूर्णपणे झालेली आहे परंतु अठरावा हप्ता एक जानेवारीपासून वितरित करण्यास सुरुवात झाली होती परंतु ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया अपुरी आहे किंवा ज्या महिलांची केवायसी प्रक्रियेमध्ये चुकी झाली आहे अशा महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पण आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता पण मिळालेला नाही त्यामुळे लाभार्थी महिलांच्या मनामध्ये अक्रोड निर्माण झालेला आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या महिलांचे केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ज्या महिलांचे अर्जाची पडताळणी प्रक्रिया पण पूर्ण झालेली आहे. ज्या महिलांचे अर्ज हे लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये पूर्णपणे बसतात अशाच महिलांना नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे.

7niyam

केवायसी बद्दल मोठी अपडेट

लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणीसाठी आता मोठी अपडेट मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व घोषणांमध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राबवण्यात आलेली आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 केवायसी करण्याची शेवटची तारीख दिली होती परंतु काही कारणांनी केवायसी करताना महिलांनी चुकीचा पर्याय निवडला आहे त्यामुळे त्यांच्या केवायसी प्रक्रियेमध्ये चुकीची माहिती भरण्यात आली आहे त्यामुळे आणि अनेक महिलांचे अर्ज योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षत्रिय स्तरावर अंगणवाडी सेविका मार्फत प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे.
ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया मध्ये चुकी आढळून आली आहे अशा महिलांचे अर्ज हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून अंगणवाडी सेविका प्रत्यक्षपणे अर्जाची पडताळणी करतील त्यानंतरच त्याचे अर्ज परत स्वीकारले जातील.

WhatsApp Image 2025 12 15 at 4.22.20 PM

अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष पडताळणी करणार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आता लाभार्थी महिलांना ही सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रामध्ये चक्रा मारण्याची गरज नाही. लाभार्थी महिलेच्या घरी जाऊन प्रत्यक्ष अर्जाची पडताळणी आणि अर्जाची स्थिती याची पडताळणी करणार आहेत.
अंगणवाडी सेविका लाभार्थी महिलेच्या अर्जातील प्रामुख्याने आधार लिंक पासबुकशी आहे का अर्जामध्ये आधार लिंक असलेला मोबाईल नंबर आहे का किंवा उत्पन्नाचा दाखला विवाहित , अविवाहित, विधवा सर्व महिलांची सखोल चौकशी करून अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणार आहे आणि त्यानंतरच पुढील हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा होतील

Leave a Comment