Ladki Bahin Yojana :इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये पैसे जमा झाले का नाही कशी पाहिजे पाहायचे कसे

Ladki Bahin Yojana Indian Post Payment Bank :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना आदिती तटकरे यांनी खुशखबर दिली आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये हप्ता वितरण सुरू झाले आहे काही महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले असून काही महिलांना अजूनही आता जमा झालेला नाही जर आपले बँक खाते पोस्ट बँक खात्यामध्ये असेल तर त्यामध्ये आपली ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला की नाही कसे पाहायचे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana Indian Post Payment Bank )

Majhi Ladki Bahin Yojana Online Hafta 2025 1 1

इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये पैसे कसे चेक करायचे

लाडकी बहिण योजनेमध्ये नुकताच ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपये चा हप्ता हा वितरित झाला आहे काही महिलांच्या बँक खात्यात जमा पण झाला आहे परंतु काही महिलांना अजूनही जर पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले नसतील आणि त्यांची बँक इंडियन पोस्ट बँक असेल तर त्यांना सोपा उपाय म्हणजे एका मिस कॉल वरती आपण आपल्या ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले की नाही हे पाहू शकता त्यासाठी एक एसएमएस टाईप करायचा आहे त्यामध्ये कॅपिटल अक्षरांमध्ये बी एल BAL टाईप करून 7738062873 या नंबर वरती एसएमएस करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक खात्यामध्ये जमा पैसे दिसतील.

Ladki Bahin Yojana 16th Installment Release

इंडियन पोस्ट पेमेंट बँक चे बॅलन्स एका मिस कॉल वर चेक करा

ऑक्टोबर महिन्याच्या हप्ता लाडक्या बहिणींना आला नाही आणि त्यांचे बँक खाते हे इंडियन पोस्ट बँक मध्ये असेल तर त्यांना एका मिस कॉल वरती पण आपल्या ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये बँक खात्यात जमा झाले का नाही हे चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईल नंबर वरती 8424046556 या नंबर वरती मिस कॉल करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईल मध्ये एसएमएस येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा बँक खात्यावरील पैसे तुम्हाला दिसतील.

WhatsApp Image 2025 11 06 at 10.23.20 AM

ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उर्वरित महिलांना एक दोन दिवसात मिळेल

राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरण सुरुवात केलेली आहे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल पोस्ट मार्फत ऑक्टोबर महिन्याच्या हप्ता वितरणाच्या घोषणा केली आहे त्यामुळे सर्व पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये येण्यास दोन-तीन दिवसाचा कालावधी लागतो.
त्यामुळे ज्या ज्या महिलांना काल किंवा आज त्यांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि उर्वरित महिलांच्या बँक खात्यात उद्या किंवा परवा म्हणजेच 6-7 तारखेपर्यंत ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा होऊन शकतात.

Leave a Comment