Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा एडिट करायचं एकदम सोपी पद्धती

Ladki Bahin Yojana Form Edit Process :

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 पासून सुरुवात झाली आहे या योजनेमध्ये महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर करण्याचं योजनेचा उद्देश आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म नारीशक्ती दूध ऐप वरून भरू शकता त्यासाठी शासनाकडून नवीन अपडेट आली आहे लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर त्यामध्ये काही चूक किंवा काही गोष्टी बाकी असतील तर त्यांना एडिट कसे करायचे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana Form Edit Process )

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Documents 1

लाडकी बहीण योजना फॉर्म दुरुस्ती

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही नारी शक्ती दूत ॲप वरुण योजनेचा फॉर्म भरला असेल तर त्यामध्ये काही तुमचे कागदपत्रे किंवा काही डिटेल चुकीचे भरले असेल.
नारीशक्ती दूत ॲप मध्ये तुम्ही तुमचा फॉर्म पूर्णपणे सबमिट केला आहे परंतु तुमचे बँक डिटेल जर चुकीचे टाकले असेल आणि त्याला आता दुरुस्त करायचे असेल तर खालील पद्धतीने चा वापर करायचा आहे.
तुमचा फॉर्म मध्ये कोणती पण चुकीने माहिती दर्ज झाली असेल तर त्या माहितीला व्यवस्थित करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करायचा आणि तो फॉर्म परत व्यवस्थित माहिती भरून आणि बरोबर माहिती भरून तो पुन्हा सबमिट करायचा आहे.

152318085

फॉर्म एडिट करायचा खालील पद्धती

  1. सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर वर जायचं आहे.
  2. त्यानंतर नारीशक्ती दूत हे नाव टाकून लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्याचं ॲप डाऊनलोड करायचे आहे.
  3. आपण ज्या मोबाईल नंबर ने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे तो नंबर परत तिथे टाकायचा आहे.
  4. त्यानंतर लॉगिन बटन वर ओटीपी टाकून व्हेरिफाय करायचे आहे.
  5. त्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण अर्ज दिसेल त्यामध्ये काय चुकीची माहिती भरली आहे ते बघा.
  6. त्यानंतर उजव्या साईडला अर्ज एडिट असा बटनावरती क्लिक करायचं आहे.
  7. त्यानंतर तुम्ही फक्त एक वेळेस अर्ज एडिट करू शकता याची नोंद घ्यावी.
  8. आता तुम्ही आपला संपूर्ण फॉर्म एक वेळेस अचूक पद्धतीने वाचायचा आणि त्यामध्ये दुरुस्त काही असेल तर ते दुरुस्त करून त्याला बरोबर पद्धतीने भरायचा आहे.
  9. त्यानंतर सबमिट बटन वरती क्लिक करून तो फोन आपण सेव्ह पण करू शकता.
  10. ही सर्व माहिती आधार कार्ड प्रमाणे भरायची आहे व्यवस्थितपणे तुमचे सर्व माहिती भरणा झाल्यानंतर ओके बटन वरती क्लिक करायचे आहे.
  11. आता सर्व माहिती भरलेली खात्रीपूर्वक एक वेळेस वाचून घ्यायची आहे जर सर्व माहिती बरोबर असेल सबमिट बटन वर क्लिक करून ओटीपी येईल तो व्हेरिफाय करून सबमिट बटन वर फॉर्म सबमिट करायचा आहे.

3 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा एडिट करायचं एकदम सोपी पद्धती”

Leave a Comment