Ladki Bahin Yojana Easy Process Of E-KYC :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य मध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केलेली आहे मागील दोन महिन्यापासून केवायसी प्रक्रिया पात्र महिला करत आहेत जवळपास एक कोटींच्या वर महिलांची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे.
उर्वरित महिलांना केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा महिलांना पुढील लाभ मिळण्यास व्यत्य त्यासाठी लवकरात लवकर या केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे यासाठी सोपी आणि पद्धतीने आपण खालील प्रकारे सविस्तरपणे या लेखांमध्ये पाहूया त्याच पद्धतीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.Ladki Bahin Yojana Easy Process Of E-KYC

1. सर्वप्रथम लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे
2.आता केवायसी प्रक्रिया पूर्ण करा असे दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
3.त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे.
4.आता तुम्हाला कॅपच्या कोड आणि सेल ओटीपी या बटनवर क्लिक करायचे आहे.
आधार लिंक
आता तुम्हाला तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती सहा अंकी ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाकायचा आहे आणि सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.

तपशील उर्वरित
1.तुम्हाला आता तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा आधार नंबर टाकायचा आहे.
2.जर तुम्ही वाईट असाल तर तुमच्या पतीच्या आधार नंबर टाकायचा आहे.
3.जर तुम्ही असाल तर तुमच्या वडिलांच्या आधार नंबर टाकायचा आहे.
4.आता तुम्हाला कॅपच्या कोड टाकून सेंड ओटीपी या बटन वर क्लिक करायचे आहे.
5.आता तुम्हाला तो डीपी टाकुन सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
घोषणापत्र
आता तुम्हाला पुढील पेज ओपन होईल त्यामध्ये खालील पद्धतीने प्रक्रिया करा.
जात प्रवर्ग हा पर्याय निवडायचा आहे.
सरकारी कर्मचारी
*जर तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी कर्मचारी कोणताही सदस्य असेल तिथे होय किंवा नाही या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
*दुसरा म्हणजे तुमच्या कुटुंबातील लाभार्थी संख्या म्हणजेच तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच या योजनेचा लाभ घेत आहे का हो किंवा नाही या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
7.आता तुम्हाला खालील दिलेल्या नियम व अटी यांच्यावर टीक मार्क करायची आहे.
8.शेवटचं आता तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे.

केवायसी सक्सेसफुल
Im an experienced blogger and digital marketing expert with a background in Mass Communication. With more than 5 years of experience in content creation, he focuses on technology, lifestyle, and informational articles that help readers stay updated and informed.