Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी E-KYC करण्यासाठी शेवटचे दिवस उरले, एरर येत आहे? काय करायचं

Ladki Bahin Yojana E-KYC Remaining 4 Days :

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध असलेली महिलांसाठी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेमध्ये पात्र महिलांना 1500 रुपयांचे आर्थिक मदत केली जाते.
दोन कोटी पेक्षा जास्त पात्र महिला या योजनेचा लाभ घेत असतात परंतु काही महिन्यापासून लाखो महिला या योजनेतून निकाशाच्या बाहेरून जाऊन लाभ घेत होते अशा महिलांना या योजनेचे वगळण्यात आलेली आहे आणि मागील दोन महिन्यापासून या योजनेमध्ये ई केवायसी करणे बंधनकारक केलेली आहे परंतु खूप महिलांना अडचण आहे येत आहे ती म्हणजे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करत असताना त्यांना एरर येत आहे आणि ई केवायसी करायला फक्त 4 दिवस राहिले आहे . आता आपण पाहूया सोप्या पद्धतीने प्रक्रिया कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती.Ladki Bahin Yojana E-KYC Remaining 4 Days

WhatsApp Image 2025 11 09 at 12.51.46 PM

ई केवायसी प्रक्रिया करताना एरर येत आहे

ओटीपी ची समस्या.
लाडकी बहिण योजनेमध्ये तुम्ही केवायसी करत असताना ओटीपी येत नसेल तर यावरती उपाय म्हणून सदरील एक व्यवस्थित प्रक्रिया आहे संपूर्ण लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिला प्रक्रिया करत असल्यामुळे वेबसाईट वरती सर्व क्रॅश होत आहे त्यामुळे तुमचा ओटीपी येण्यास विलंब किंवा ओटीपी येत नाही यासाठी तुम्हाला रात्री 12 सकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये ही किंवा अशी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

e kyc process

ऑनलाइन ई केवायसी प्रक्रिया कशी करायची

1.सर्वप्रथम ladkibahin.maharastra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे.
2.त्यानंतर तुम्हाला पहिल्या पेजवर इतिहास प्रक्रिया इथे करा असे दिसेल तिथे क्लिक करायचे आहे.
3.नंतर आपला आधार नंबर आणि कॅपच्या कोड टाकायचा आहे.
4.आता तुम्हाला मी सहमत आहे या बॉक्स वरती क्लिक करायचे आणि ओटीपी बटन वर जाऊन ओटीपी पाठवायचा आहे.
5.आता तुम्हाला आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी आला असेल तो ओटीपी टाकून सबमिट बटन वरती क्लिक करा.
6.तुमचा एक किंवा अशी प्रक्रिया अगोदर पूर्ण झाली असेल तर तिथे सक्सेसफुल मेसेज येईल.
7.जर तुमची ही केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर तुम्हाला आधार नंबर तुमच्या योजनेच्या लिस्टमध्ये आहे का नाही असे दाखवेल.
8.नंतर तुमच्या पतीचा किंवा वडिलांचे आधार क्रमांक टाका चर्चा कोड टाकून ओटीपी बटन वरती क्लिक करा.
आलेला ओटीपी टाकून सबमिट बटन वरती क्लिक करा.
9. आता तुम्हाला खालील पर्याय दिसतील त्याला सहमत आहे असे हो म्हणून या ऑप्शन वरती क्लिक करा.
-तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरी वरती कार्यरत नाही.
-तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
आता सबमिट बटन वरती क्लिक करा.
10. आता तुम्हाला सक्सेसफुल असा मेसेज दिसेल म्हणजेच तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

aditi mikkk

ई केवायसी प्रक्रियामध्ये बद्दल

अदिती तटकरे यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल सुरू आहेत. यामुळे ई-केवायसी करताना महिलांना अडचणी येत आहेत. विशेषतः ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाहीत, त्यांच्यासाठी वेबसाईटवर आवश्यक बदल केले जात आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महिलांना ई-केवायसी करणं सोपं होईल. या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळेल,” अशी खात्री मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

FAQ

  1. मला पैसे येत होते, पण यावेळी नाही आले, का?
    तुमचं नाव वगळण्यात आलं असण्याची शक्यता आहे. MahaDBT पोर्टलवर चेक करा.
  2. अपात्र ठरवल्यास पुन्हा अर्ज करू शकतो का?
    निकषात बसत असाल तरच. अन्यथा अर्ज फेटाळला जाईल.
  3. लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केव्हा सुरू होतील?
    योजनेतील सुधारणा आणि पुनरारंभासाठी अधिकृत अधिसूचना प्रतीक्षा करावी लागेल. https://ladakibahin.maharashtra.gov.in/
  4. योजना बंद होणार आहे का?
    नाही. योजना फक्त अपात्र महिलांसाठी बंद केली जात आहे.

Leave a Comment