Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ई केवायसी प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली तारीख जाणून घ्या

Ladki Bahin Yojana E-KYC Last Date Extend on 31 December :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र राज्य मध्ये महिलांसाठी सुरू करण्यात आलेले लोकप्रिय योजना आहे या योजनेमध्ये लाभार्थी महिलेला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत मिळत असते.
लाडकी बहिणी योजनेमध्ये सध्या सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला बंधनकारक केलेली आहे ज्या पात्र महिला आहेत त्यांना सुरळीतपणे आणि पारदर्शकता पणाने लाभ मिळण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती झटकरे यांनी किंवा अशी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते त्यासाठी 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती परंतु आता ती वाढून आता 31 डिसेंबर पर्यंत एक केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ दिलेला आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana E-KYC Last Date Extend on 31 December

aditi mikkk

31 डिसेंबर पर्यंत ई केवायसी पूर्ण करा Last Date Extend on 31 December

लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला 18 नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान मंत्री अदिती तटकरे यांनी केले होते परंतु आता केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ केलेली आहे याचे कारण असे की गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना केवायसी करण्यासाठी अपुरा वेळ मिळाला आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून आता केवायसी प्रक्रियेसाठी मुदत वाढ दिलेली आहे.

31dec

पती किंवा वडील नसेल तर

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांचे जर वडील किंवा पती हयात नाहीत किंवा पात्र महिलाही घटस्फोटीत असेल तर त्या पात्र महिलांचे केवायसी प्रक्रिया करण्यासाठी अगोदर त्यांना त्यांचे आधार क्रमांक व ओटीपी लागत होता त्यामुळे अनेक महिलांना ते शक्य नव्हते.
म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील या ऑप्शनला बघून त्याच्या साठी नवीन ऑप्शन आणले आहे त्यामध्ये ज्या महिलांचे वडील किंवा पती नाहीत अशा महिलांना त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जोडण्यासाठी वेगळे ऑप्शन दिलेले आहे आणि ज्या महिला घटस्फोटीत आहेत त्या महिलांना घटस्फोट प्रमाणपत्र याची सत्यप्रत त्यांना तिथे जमा करावे लागेल असे करून त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

20251118 093811

ई केवायसी प्रक्रिया लवकर पूर्ण करा -अदिती तटकरे

लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना एक व्यवसाय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ पण दिलेली आहे आणि ज्या महिलांचे केवायसी करताना एरर येत होते अशा महिलांना आता संकेतस्थळावरती दुरुस्ती करून दिलेली आहे.
राज्यातील जवळपास एक कोटी लाडक्या बहिणींनी आतापर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे परंतु अजून लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया बाकी असल्यामुळे त्यांना लवकरात लवकर किंवा अशी प्रक्रिया पूर्ण करावी असे विनंती मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे.

Leave a Comment