Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी करण्याची आखरी तारीख ही 18 नोव्हेंबरपर्यंत आहे पहा सविस्तर

Ladki Bahin Yojana E-KYC Last Date :

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्याचे महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महिलांसाठी सुरू केली आहे. लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलेला 1500 रुपयाची आर्थिक मदत थेट डीबीटीच्या मार्फत च्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 15 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे पात्र महिलांच्या बँकांच्या जमा झालेली आहे आता सप्टेंबर महिन्यापासून सुरू केलेल्या केवायसी प्रक्रिया ची आखरी मुदत ही 18 नोव्हेंबर पर्यंत आहे. केवायसी प्रक्रिया ज्या महिलांनी पूर्ण केली त्या महिलांना सुरळीतपणे हप्ता वितरण होत आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.

Mazi Ladki Bahin Yojana 2025 online Apply,

ई – केवायसी करण्याचे आव्हान आदिती तटकरे

लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी करण्याचे आव्हान मंत्री आदिती तटकरे यांनी एका पोस्टमार्फत केले आहे. ही केवायसी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
ज्या महिलांनी ई केवायसीप्रक्रिया पूर्ण केलेली आहे ज्या महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्या महिलांना 18 नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन केले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असावी अशी आट टाकली होती आणि काही निकष सुरवातीपासून ठरवले होते पण अनेक महिला या योजनेचा गैरवापर किंवा अपात्र असून सुद्धा लाभ घेत होते त्यांना वगळण्यासाठी ही राज्य सरकारने ई केवायसी प्रक्रिया सुरू केलेली आहे.

Aadhar Bank Linking Status check online

ई केवायसी प्रक्रिया आखरी तारीख

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये केवायसी प्रक्रिया 9 सप्टेंबर 2025 रोजी सुरू करण्यात आली होती त्यानंतर काही दिवस लाडकी बहीण योजनेचे अधिकृत संकेतस्थळ बंद असल्यामुळे लाडक्या बहिणींना ई केवायसी प्रक्रिया करण्यासाठी अडचण जात होती परंतु आता संकेतस्थळ दुरुस्त करून महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी 18 नोव्हेंबर पूर्वी केवायसी करण्याचे बंधनकारक केले आहे. एके वर्षी करण्याची आखरी तारीख ही 18 नोव्हेंबर पर्यंत आहे करण्यासाठी राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी दोन महिन्याचा कालावधी दिला होता.

aditi mikkk

E -KYC Process Aditi Tatkare

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली.

दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते.

Leave a Comment