Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी दुरुस्ती ऑप्शन आला आहे पहा सविस्तर

Ladki Bahin Yojana E KYC Edit Option Update News :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना या योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींना बंधनकारक केलेले आहे त्यातच आता नवीन अपडेट केवायसी साठी आलेली आहे.
केवायसी प्रक्रिया ज्या ज्या महिलांनी केलेली आहे त्यांना आता परत केवायसी करायची आहे म्हणजेच नवीन ऑप्शन मध्ये ज्या महिलांचे पती किंवा वडील ह्यात नाहीत याबद्दलची नवीन अपडेट आलेली आहे अशा महिलांना सुद्धा जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया अजूनही पूर्ण केलेली नाही त्या महिलांना सुद्धा 31 डिसेंबर पूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आता केवायसी प्रक्रियेमध्ये कोणती नवीन अपडेट आलेली आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया आणि नोव्हेंबर चा हप्ता कधी येईल याबद्दल अधिक माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana E KYC Edit Option Update News

WhatsApp Image 2025 12 15 at 4.22.20 PM

Ladki Bahin Yojana E KYC Edit Option

केवायसी

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे केवायसी करताना अनेक महिलांकडून त्याची मध्ये चुका झालेले आहेत. केवायसी करणाऱ्या महिलांमध्ये तुमच्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत त्यांची kyc करण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने सोपी पद्धत आली आहे.
1.मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला केवायसी असे बॅनर दिसेल त्यामध्ये जाऊन ज्या महिलांनी केवायसी करताना चूक केली होती किंवा ज्या महिलांनी पती किंवा वडील नाहीत म्हणजेच महिला घटस्फोटीत आहेत असे ऑप्शन तिथे दिले आहे त्या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. अशा ज्या महिला आहेत त्या महिलांना नवीन ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला पुढील पेज ओपन होईल.
2.सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून ओटीपी वर लॉगिन करून या घ्या
त्यानंतर तुम्हाला तिथे एक बॉक्स दिसेल त्यामध्ये विवाहित अविवाहित असा ऑप्शन दिसेल ज्या महिला विवाहित आहेत त्या महिलांनी विवाहित निवडायचेत आणि ज्या महिला नाहीत त्यांचे पती किंवा वडील अशा महिलांनी अविवाहित निवडायचे आहे.
3.आता तुम्हाला त्यामध्ये दोन वर्ड ऑप्शन दिसतील.
1.वडील ह्यात नाहीत
2.वडिलांचे निधन झाले
4.आता तुम्हाला नवीन पर्याय दिसेल त्यामध्ये जात प्रवर्ग निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी किंवा आयकरता आहे का असे विचारले आहे त्यामुळे नाही असे ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
आता तुम्हाला नवीन पर्यायांमध्ये तुमच्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचे आहे किंवा तिथे अपलोड करायचे आहे. हे सर्व 31 डिसेंबर च्या अगोदर करायचे आहे 31 डिसेंबर ही शेवटची केवायसी करण्याची तारीख आ
हे.
5.आता तुम्हाला तिथे शेवटचा पर्याय म्हणजे काही अटी आणि नियम आहेत त्या व र सर्व क्लिक करून सबमिट बटन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची केवायसी पूर्ण झाली असेल.

shevat che divas

केवायसी ची सोपी पद्धत करायची

* सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
* केवायसी हा पर्याय पहिल्या पेजवर केवायसी चे बॅनर दिसेल दिसेल तिथे क्लिक करा
* त्यानंतर आपला आधार नंबर आणि कॅपच्या कोड टाकून ओटीपी बटन वरती क्लिक करा*
*आता ओटीपी टाकून सबमिट बटन वरती क्लिक करा.
* पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक टाकून सोबत चर्चा कोड टाकायचा आहे आणि पुढील माहिती विचारल्याप्रमाणे व्यवस्थित भरायची आहे.
* त्यानंतर जर तुमची केवायसी योग्यरित्या झाली असेल तर केवायसी सक्सेसफुल असा मेसेज तुम्हाला दिसेल.

7niyam

नोव्हेंबरचा हप्ता कधी येईल

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर चा हप्ता पंधराशे रुपये हा आता पुढील दिवसातअधिकृतपणे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे या जाहीर करतील त्यानंतर एक दोन दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजेच 22 तारखेपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाईल.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकृतपणे नोव्हेंबरच्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली नाही परंतु लवकरच नोव्हेंबरच्या हप्त्याची तारीख जाहीर होईल.

Leave a Comment