लाडकी बहीण योजना फक्त 4 कागदपत्र लागणार, Ladki Bahin Yojana Document List

Ladki Bahin Yojana Document List

Ladki Bahin Yojana Document List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत सुरुवात झाल्यापासून सर्व लाभार्थी महिलांनी या योजनेला भरपूर असा चांगला प्रतिसाद दिलेला आहे.
या योजनेतील अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्राची पूर्तता करायची आहे, तर चला बघूया कोणते चार कागदपत्रे या योजनेमध्ये अर्ज करताना लागणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करताना राज्य शासनाने खूप साऱ्या कागदपत्राची अट आता शिथिल केली आहे.
आता पर्याय कागदपत्र उपलब्ध करून देण्याची सोय केलेली आहे, आता आपल्याला अर्ज करताना फक्त ४ कागदपत्रे लाडकी बहीणला लागणार आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Documents 1

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कागदपत्र लिस्ट | Ladki Bahin Yojana Document List

  1. लाडकी बहिण योजनेत अर्ज करण्यासाठी कागदपत्र म्हणजे आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबर से DBT बँकेत लिंक करणे गरजेचे आहे.
  2. रहवासी प्रमाणपत्र किंवा जन्माच्या दाखला/१५ वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक.
  3. उत्पन्नाच्या दाखला किंवा पिवळा/केशरी राशन कार्ड.
  4. अर्ज करणाऱ्या महिलांचे स्वाक्षरी असलेले हमीपत्र.
क्र.आवश्यक कागदपत्र (Documents Required)तपशील / पर्याय (Details / Alternatives)
आधार कार्डलाभार्थी महिलेचे स्वतःचे आधार कार्ड.
बँक खाते तपशीलआधार कार्डशी जोडलेले (Aadhaar-Linked) आणि DBT (Direct Benefit Transfer) सक्रिय असलेले स्वतःचे बँक खाते पासबुक.
रहिवासी / अधिवास पुरावा (Domicile Proof)खालीलपैकी कोणताही एक दस्तावेज आवश्यक: – महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) – महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला (Birth Certificate) – शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate) – गेल्या १५ वर्षांपासून वैध असलेले रेशन कार्ड – गेल्या १५ वर्षांपासून वैध असलेले मतदार ओळखपत्र (Voter ID)
उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)खालीलपैकी कोणताही एक दस्तावेज आवश्यक: – सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखापेक्षा कमी असावे). – पिवळे (Yellow) किंवा केशरी (Orange) रेशन कार्ड (या कार्डांसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही).
रेशन कार्ड (शिधापत्रिका)कुटुंबाचे रेशन कार्ड (पिवळे/केशरी असल्यास प्राधान्य).
फोटोलाभार्थी महिलेचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
हमीपत्र / स्वघोषणापत्रयोजनेच्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबतचे स्व-घोषणापत्र किंवा हमीपत्र.
विवाह प्रमाणपत्रआवश्यक असल्यास – नवविवाहित महिलेसाठी किंवा रेशन कार्डवर नाव नसलेल्या महिलेसाठी.

Leave a Comment