Ladki Bahin Yojana 18th installment 3000 Out :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मध्ये लाभार्थी महिलेला प्रति महिना पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते त्यामध्ये आतापर्यंत या योजनेमध्ये लाभार्थी मिळालेला लाभ डीबीटी च्या माध्यमातून बँक खात्यात जमा केला जातो.
लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन वर्षाच्या मोर्चा वरती लाभार्थी महिलेला 17 व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा करण्यात आले होते परंतु हे पंधराशे रुपये नोव्हेंबर महिन्याचे असून ते एक जानेवारीपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाले परंतु आता सर्व महिला वाट पाहत आहेत ते डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये कधी बँक खात्यात जमा होणार त्यामुळे 17 आणि 18 व्या हफ्त्याचे रुपये एकत्रितपणे 3000 रुपये बँक खात्यात जमा होणार का याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana 18th installment 3000 Out

पुढील हप्ता तीन हजार मिळणार
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व लाभार्थी महिला वाट पाहत आहेत त्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची कारण सर्व महिलांना आशा आहे की डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये एकत्रितपणे तीन हजार रुपये बँकांच्या जमा होतील का याकडे सर्व महिलांचे लक्ष लागून आहे.
परंतु मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य सरकार मकर संक्रांतीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणीचे संक्रांत गोड करण्याचा विचार करत आहे त्यामुळे डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये असे मिळून एकत्रितपणे पात्र महिन्यांच्या बँक खात्यात 12 जानेवारी पासून 3000 रुपये बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.

18 व्या हप्त्यासाठी पात्रता
1.सर्वप्रथम आठव्या हप्त्यासाठी तुमचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या मध्ये असणे आवश्यक आहे.
2.त्यानंतर पात्र महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
3.पात्र महिलेच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नसावे व आयकर दाता नसावा.
4.पात्र महिलेच्या नाव हे कुटुंबाच्या राशन कार्ड वरती असणे आवश्यक आहे.
5.पात्र महिलेच्या अर्ज मधील पूर्ण माहिती योग्य असणे आवश्यक आहे.
6.पात्र महिलेची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.
7.पात्र महिलेच्या बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे जरुरी आहे आणि डीबीटी सुविधा सुद्धा ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे.
8.पात्र महिलेला आत्तापर्यंतचे 17 हप्त्याचे रक्कम तिच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली पाहिजे.

18 व्या हप्त्याचे स्टेटस कसे चेक करायचे
1.सर्वप्रथम लाभार्थी महिलेने लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
2.त्यानंतर पहिल्या पेजवर अर्जदार लॉगिन असे दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
3.त्याच्यानंतर आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
4.त्यानंतर तुम्हाला पेमेंट स्टेटस किंवा इन्स्टॉलमेंट स्टेटस असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
5.आता तुम्हाला तुमच्या अर्ज क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट बटन वरती क्लिक करायचं आहे.
6.आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर अठराव्या हप्त्याचे पेमेंट स्टेटस आणि पूर्ण स्थिती दिसेल.
Im an experienced blogger and digital marketing expert with a background in Mass Communication. With more than 5 years of experience in content creation, he focuses on technology, lifestyle, and informational articles that help readers stay updated and informed.