Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 18 व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात आपले बँक खाते चेक करा

Ladki Bahin Yojana 18th installment 1500 Release :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलेला 1500 रुपयेची आर्थिक मदत प्रति महिना दिली जाते.
लाडकी बहीण योजनेमध्ये 18 व्या हप्त्याचे 1500 रुपये मकर संक्रांतीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणीची संक्रात बोर्ड करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत. कोणत्या महिलांना किती रुपये मिळाले आणि 18 हप्ता कोणत्या महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana 18th installment 1500 Release

tarrikh ghya janun

वितरण 18 व्या हप्त्याचे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 17 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे.
राज्यामध्ये मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप मोठा सण असतो यानिमित्ताने राज्य सरकारने लाडक्या बहिणीची संक्रांत गोड करण्यासाठी डिसेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये 13 डिसेंबर पासून जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना त्यांच्या घर खर्चासाठी पंधराशे रुपयाची मदत मिळाली आहे. ज्या महिलांना अजून डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना आज उद्यापर्यंत पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.

152318085

याच महिलांना डिसेंबरचा हप्ता

मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेमध्ये मागील काही महिन्यापासून केवायसी प्रक्रिया बंधनकारक केलेली आहे. ज्या महिलांची एक केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्याचा जमा करण्यात आलेला आहे.
ज्या महिलांची होती केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा महिलांचे आज हे अजून थकीत बाकी आहेत. अशा महिलांची जमा केवायसी प्रक्रिया पूर्णपणे पार पडेल तेव्हाच अशा त्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता असा एकत्रितपणे दोन महिन्याचे हप्ते 3000 रुपये केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.

fadanvis t

दोन्ही हप्ते एकत्रितपणे

मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनांमध्ये हा लाखो महिलांना अजूनही नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये म्हणजे सतरावा हप्ता जमा झालेला नाही त्याचे कारण त्या महिलांची केवायसी प्रक्रिया अजूनही बाकी आहे.
ज्या महिलांचे अर्ज काही कारणास्तव थकीत आहे त्यामध्ये काही महिलांची आधार शेडिंग प्रक्रिया बाकी आहे तर काही महिलांची केवायसी प्रक्रिया बाकी आहे अशा महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या बँकांचा जमा झालेला नाही आहे त्यामुळे या महिलांचे अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे एकत्रितपणे तीन हजार रुपये पुढील हप्त्याच्या वेळेस त्यांच्या बॅंकेत जमा केले जातील.

Leave a Comment