Ladki Bahin Yojana 17 th installment 1500 rupaye out :
Ladki Bahin Yojana :लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना 17 ऑगस्ट 2024 रोजी सुरू करण्यात आली होती आणि आजपर्यंत तब्बल 2.43 कोटी महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळालेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा ₹1500 रुपये थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केले जातात.
लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व लाभार्थी महिला वाट पाहत आहेत त्या नोव्हेंबर महिन्याच्या पंधराशे रुपये रुपयाच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य मध्ये मकर संक्रांत हा सण महिलांना मोठा सण असल्यामुळे लाडक्या बहिणीचे मकर संक्रांत राज्य सरकार गोड करणार का याकडे लक्ष लागले आहे म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीला मिळणार का याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार nov installment 1500
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरच्या महिन्याचा 1500 रुपये चा हप्ता नोव्हेंबर दहा तारखेपासून वितरित करण्यास केला होता ज्या पात्र महिला आहेत त्यामुळे महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा पण झाले नाही आता डिसेंबर महिन्याचे 1500 रुपयांचे प्रतीक्षा आहे सर्व लाभार्थी महिला करीत आहेत डिसेंबर महिना संपत आला असून तरीपण नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार याबद्दल कोणतेही अधिकृतपणे महिला व बालविकास विभागाकडून घोषणा झाली नाही.
नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कधी पण येऊ शकतो अशी चर्चा प्रसार माध्यमांमध्ये चालू आहे परंतु मंत्री अदिती तटकरे जोपर्यंत अधिकृतपणे जाहीर नाही करतील तोपर्यंत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता येईल याची शक्यता जास्त आहे.

नोव्हेंबर महिन्याचा हप्ता का नाही आला
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही डिसेंबर महिन्याचे ओलांडून सुद्धा आलेला नाही याच परिस्थितीमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येण्यास विलंब नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमुळे आणि त्यामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे विलंब झाला होता त्याच प्रकारे आता पुढील महिन्यामध्ये म्हणजेच जानेवारीमध्ये 29 महानगरपालिकांचे निवडणुका आहेत आणि त्यांच्यासाठी आचारसंहिता पण लागू झालेली.
आशा राज्यातील कारणास्तव लाभार्थी महिलांना हप्ते येण्यास विलंब होत आहे परंतु मंत्री अतिथी तटकरे यांनी मागील नोव्हेंबर महिन्यामध्ये स्पष्टपणे सांगितले होते की आचारसंहितेच्या काळात सुद्धा लाभार्थी महिलांना हप्ता मिळेल.

FAQ
- लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होतो?
साधारणतः प्रत्येक महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता खात्यात जमा होतो.
- माझं उत्पन्न २.६ लाख आहे, मी अर्ज करू शकतो का?
नाही. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा २.५ लाख असल्याने तुमचं अर्ज अपात्र ठरेल. - चारचाकी गाडी नवऱ्याच्या नावावर आहे, तरी मी पात्र आहे का?
गाडी कुटुंबाच्या नावावर असल्यास पात्रतेवर परिणाम होतो. तपशीलवार माहिती सेतू केंद्रात मिळेल. - माझं बँक खाते आधारशी लिंक नाही, तरी हप्ता मिळेल का?
नाही. खाते आधारशी लिंक असणं आवश्यक आहे.
Im an experienced blogger and digital marketing expert with a background in Mass Communication. With more than 5 years of experience in content creation, he focuses on technology, lifestyle, and informational articles that help readers stay updated and informed.