ladki bahin yojana : लाडक्या बहिणींना मिळणार आता 1 लाख रुपयांचे शून्य व्याजदरावर कर्ज, पहा सविस्तर माहिती

ladki bahin yojana 1 lakh rupaye credit loan :

ladki bahin yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मध्ये पात्र महिलांना दरम्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते त्यामध्येच ही दर महिन्याचा हप्ता 1500 रुपये DBT माध्यमातून लाभार्थी महिलेच्या बँका त्यामध्ये थेट जमा केला जातो.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 15 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे 22 हजार 500 रुपये सर्व पात्र महिलांच्या बँक खाते जमा झालेले आहेत. नुकतीच आता पात्र महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे त्यातच आता लाडकी बहीण योजना ही सर्वात मोठी महाराष्ट्र राज्याचे योजना ठरल्यामुळे लाभार्थी महिलांना एक लाखापर्यंत कर्ज देण्याचे राज्य सरकारने निर्णय घेतला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(ladki bahin yojana 1 lakh rupaye credit loan )

Ladki Bahin Yojana Yadi 2025 Maharashtra , ladli bahan yojana

एक लाख रुपयाचे कर्ज

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मध्ये गरजू आणि गरीब महिलांसाठी लाडकी बहिण योजना एक वरदान ठरलेली आहे महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना आता राज्य सरकारी एक लाखापर्यंत कर्ज पुरवठा करत आहे त्यामध्ये हे एक लाखाचे कर्ज हे शून्य व्याजदर वर उपलब्ध आहे.
नुकत्याच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेने 57 महिलांना कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे. या बँकेच्या कार्यक्रमांमध्ये महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी पण हजेरी लावली होती आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्तेच पात्र लाभार्थी लाडकी बहिणीच्या पात्र 57 लाभार्थी महिलांना धनादेश सुपूर्त केलं पण आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये एक लाखापर्यंतचे कर्ज हे मुंबई उपनगर आणि मुंबई शहरांमध्ये लागू झाली आहे उर्वरित महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यामध्ये लवकरच लागू शकते.

WhatsApp Image 2025 10 18 at 12.06.31 PM

या महिला उभारतील उद्योग

लाडकी बहिण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे महिला व बाल विकास मंत्री यादी तटकरे यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेमध्ये जाऊन 57 महिलांना धनादेश देण्यात आला आहे आणि त्यांना या धनादेशामार्फत एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदरावरती देण्यात आले आहे.
या 57 लाख महिला ग्रामीण आणि शहरी भागातील आहेत त्या महिलांना आता उद्योग करताना व त्यांच्या आत्मविश्वासाला बाळ देण्यासाठी ही एक लाखापर्यंतची रक्कम उपयोगात पडेल. आणि या महिला आपापल्या लघु उद्योग सुरू करून आपल्या कुटुंबाच्या आणि स्वतःचे सर्व उदरनिर्वाह चालवतील त्यामुळे महिला स्वावलंबी बनण्यासाठी बाळ मिळेल.

14

व्यवसाय कौशल्यासाठी एक पाऊल

महिलांना आर्थिक आणि व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ देण्या येणार नाही तर महिलांना व्यवसाय मार्गदर्शन पण करणार आहे. मार्केटिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट मल्टी सर्विसेस सेंटरची सुरुवात पण महाराष्ट्र राज्यांमध्ये लवकरच करण्यात येणार आहे त्या अंतर्गत महिलांना विशेष मार्गदर्शन आणि काही सेवा उपलब्ध करून देणार आहे त्यासाठी खास महिला कक्ष सुविधा उपलब्ध करून देणार आहेत त्यानंतर औद्योगिक महिलांना एक चांगले पाठबळ मिळेल.

hapta

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे

आज मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहिले. सहकार क्षेत्रातून महिलांच्या सक्षमीकरणाचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.

तसेच महिलांना आर्थिक आणि व्यावसायिक पाठबळ देण्यासाठी , व्यावसायिक मार्गदर्शन आणि विविध सेवा पुरवणाऱ्या ‘मार्केटिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट मल्टी-सर्व्हिस सेंटर’ आणि महिलांना विशेष मार्गदर्शन व सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ‘महिला कक्षा’चे आज शुभारंभ करण्यात आला.

यावेळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी बँकेने सुरू केलेल्या व्यावसायिक कर्ज योजनेतून ५७ महिलांना कर्ज धनादेशांचे वाटप करताना मला विशेष आनंद झाला. हा कर्ज धनादेश म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या उद्योजकतेला, त्यांच्या आत्मविश्वासाला दिलेले बळ आहे!

Leave a Comment