Ladki Bahin Yojana Aadhar Card Link Check आधार कार्ड DBT लिंक आहे की नाही हे कसे चेक करावे

mazi Ladki Bahin Yojana official website : महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात ही योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेनुसार महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या शासनाचा ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज Ladki Bahin Yojana Online Form करावा लागणार आहे.

Ladki Bahin Yojana Adhar Card Link Check

Ladki Bahin Yojana Aadhar Card Link Check

लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana Patra अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मानधन मिळणार आहे, हप्ता फक्त तुमच्या आधार कार्ड डीबीटी Aadhar Card DBT Link द्वारे बँक अकाउंट ला लिंक असेल, तरच तुमच्या अकाउंटला प्रतिमाह 1500 हफ्ता रुपये मिळेल.
नाहीतर तुम्हाला लवकरात लवकर आपल्या बँकेत जाऊन आधार कार्डची डीबीटी बँक लिंक करावा लागणार. Bank Seeding
तुम्ही जर आपल्या आधार कार्ड डीबीटी लिंक DBT LINK केले आहे की नाही हे चेक करायचे असेल तर तुम्हाला आधार कार्ड ची वेबसाईटवर Aadhar Card Website जाऊन खालील डिटेल्स टाकून आपला बँक खाता डीबीटी सी लिंक आहे की नाही हे चेक करू शकता.

डीबीटी बँक खाते आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही हे कसे चेक करावे Check Aadhar Card DBT Link Status

mazi ladki bahin yojana official website
  • सर्वप्रथम तुम्हाला माय आधार My Aadhar या वेबसाईटवर जाऊन आपला आधार क्रमांक तिथे टाकायचा आहे, आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर Mobile Number वर आपल्याला एक ओटीपी OTP येईल तो ओटीपी व्हेरिफाय करूनच त्यांनी आपण समोरची प्रोसेस करावी.
  • नंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड चे डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये तुम्ही बँक सीडींग स्टेटस या ऑप्शनवर Seeding Status क्लिक करून, तुमचे खाते कोणत्या बँक केशी लिंक आहे आणि तुमच्या स्टेटस ऍक्टिव्ह आहे, असे दिसत असेल तर तुमच्या बँक खाते,आधार कार्ड लिंक झालेली आहे असे समजा.
  • तुमचा जो बँक खाता आधार कार्ड डीबीटी लिंक Aadhar Card DBT Link Status असेल त्याच खात्यात तुम्हाला सर्व योजना चे पैसे शासनातर्फे देण्यात येईल.
  • जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी डीबीटी लिंक नसेल तर तुम्ही काय करावे, त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन आधार कार्ड डीबीटी लिंक फॉर्म मिळेल तो फॉर्म व्यवस्थितपणे भरून तुम्ही संबंधित बँक अधिकाऱ्याकडे सोपायचे आहे. नंतर दोन ते तीन दिवसात तुमच्या आधार कार्ड आणि Aadhar DBT Link बँक डीबीटी लिंक होईल जाईल आणि नंतर आपण ऑनलाइन चेक करून त्याचे स्टेटस पण चेक करू शकता.

Leave a Comment