Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी धारक आणि अपात्र केवायसी महिलांची यादी जाहीर

Ladki Bahin Yojana E-KYC Process Apatra List :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू केले लोकप्रिय योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रति महिन्याला पंधराशे रुपये ची आर्थिक मदत केली जाते.
लाडकी बहीण योजनेमध्ये मिळणारा लाभ पंधराशे रुपयांचा थेट डीबीटी च्या माध्यमातून लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केला जातो. या योजनेमध्ये आतापर्यंत 18 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहे परंतु काही महिन्यापासून या योजनेमध्ये केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे त्यामुळे लाखो महिलांना अजून सतरावा हप्ता अठरावा हप्ता मिळालेला नाही आता यामध्ये कोणत्या महिला अपात्र झाल्या आहेत याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊयात.Ladki Bahin Yojana E-KYC Process Apatra List

kyc update e

थकीत हप्ते मिळणार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये अनेक लाभार्थी महिलांना मागील काही महिन्यापासून योजनेचा लाभ मिळाला नव्हता त्यामध्ये नोव्हेंबर पासून ते जानेवारी पर्यंतचे हप्ते अनेक महिलांना मिळालेले नाहीत त्यामध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे हे हप्ते थांबवण्यात आले आहेत आता सरकारने स्पष्ट केले की पात्र महिलांना तिन्ही महिन्याचे एकत्रितपणे 4500 त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील त्यासाठी त्या महिलांना 31 मार्च पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्णपणे यशस्वी होईल अशा महिलांना लगेच मागील थकीत हप्ते आणि चालू हप्ता मिळून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील.

3 hapta

केवायसी प्रक्रियेमुळे महिलांना अडचण

लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेताना किंवा अशी प्रक्रिया ही राज्य सरकारने व महिला व बालविकास विभागाकडून पात्र महिलांना बंधनकारक केली होती. त्यामध्ये जवळपास दोन कोटी महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून अजूनही लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया खंडित आहे त्यामुळे आता मुदतवाढ देऊन 31 मार्चपर्यंत तारीख आहे.
केवायसी प्रक्रियेमध्ये सुरुवातीला ग्रामीण भागातील महिलांना इंटरनेटची सुविधा आणि तांत्रिक माहितीच्या अभावामुळे प्रक्रिया पूर्ण करतांना खूप अडचणी आले आहेत. तर अनेक महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर सुद्धा काही तांत्रिक बिघाडामुळे त्यांची प्रक्रिया अपूर्ण दाखवली आहे त्यामुळे त्यांना हप्ता आला नाही या सर्व अडचणीमुळे महिला व बाल विकास विभागाने लाभार्थी महिलांसाठी त्यांच्या केवायसी प्रक्रियेतील काही त्रुटी दुरुस्त करण्यासाठी मुदतवाढ केली आहे त्यामुळे लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून आपले थकित हप्ते मिळवावे.

mudatvadh fix

अपात्र महिलांची यादी

लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या सर्व लाभार्थी महिला या 19 व्या हप्त्याची वाट पाहत आहे त्यातच अनेक महिलांना 17 हप्ता पण मिळालेला नाही त्यामध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रियेमध्ये आणि लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नव्हत्या अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. लाखो महिला आशा आहेत की त्यांची केवायसी प्रक्रिया करताना जी कागदपत्रे लागतात ती कागदपत्रे नसल्यामुळे त्या महिला पात्र झालेल्या आहेत आणि त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही आहे.
ज्या महिलांना यापूर्वी काही हप्ते प्राप्त झाले आहेत पण मागील महिन्यापासून उर्वरित हफ्ते मिळाले नाहीत अशा महिलांनी आपल्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून आपल्या अर्जाची स्थिती पण तपासायची आहे. आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन किंवा नारीशक्ती दूध ॲपच्या माध्यमातून पण आपली अर्जाची स्थिती चेक करू शकता. त्या महिलांचे अर्जाची स्थिती डी ऍक्टिव्ह असेल अशा महिला या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत.

Leave a Comment