Ladki Bahin Yojana : मोठी बातमी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सरळ 4500 रुपये जमा होणार कोणत्या महिला पात्र आहेत पहा

Ladki Bahin Yojana next installment 4500 rupaye :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेमध्ये लाभार्थी महिलेला प्रति महिना 1500 रुपयेची डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत केली जाते.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 18 हफ्ताचे वितरण पात्र महिलांच्या बँकेत जमा झाले आहेत परंतु मागील काही महिन्यापासून या योजनेमध्ये केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे त्यामध्ये लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया आहे अपूर्ण आहे त्यामुळे अनेक महिलांना लाभा पासून वंचित राहावे लागले आहे आता आपण जाणून घेऊया की कोणत्या महिलांना किती रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना 4500 रुपये मिळणार आहेत याबद्दल सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana next installment 4500 rupaye

31dec

या महिलांना 4500 रुपये

लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व महिलांना किंवा शिकणे बंधनकारक केलेले आहे त्यामध्येच ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झाली होती अशा महिलांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे.
या योजनेमध्ये ज्या महिलांनी केवायसी अशी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा महिलांना अजूनही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तसेच जानेवारी महिन्याचा पण आता प्राप्त झालेला नाही त्यामुळे त्या महिलांना आता 31 मार्चपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे जेव्हा त्यांची प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा त्यांना तीन महिन्याचे एकत्रितपणे 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. आणि ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले त्या महिलांना फक्त जानेवारी महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या बँकेत जमा होतील.

kyc update e

केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली का

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींना केवायसी करणे खूपच कठीण गेले आहे त्यामुळे लाखो महिलांची केवायसी अजूनही पूर्ण होणे बाकी आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी प्रक्रिया मागील काही महिन्यापासून चालत आहे त्यामध्ये खूप जास्त महिलांची केवायसी बद्दल तक्रार पण आली आहे आणि त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना काही तांत्रिक अडचणी आल्या आणि काही महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा त्यांना हप्ता जमा झाला नाही. काही जिल्ह्यांमध्ये महिलांनी बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन धडक मोर्चा पण दिला आहे. आता या योजनेमध्ये राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत आणि ज्या महिला योजनेच्या निकषांमध्ये बसतात आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा महिलांना पुढील हप्ते आणि मागील हफ्ते पण त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. केवायसी करण्याची शेवटची तारीख आता वाढवून 31 मार्च 2026 पर्यंत केलेली आहे.

WhatsApp Image 2026 02 07 at 10.32.50 AM

Leave a Comment