Ladki Bahin Yojana 40000 Rupaye Credit Loan Process :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये महिला व बाल विकास विभागातर्फेचे राबविण्यात येणाऱ्या माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता मिळणार 40,000 पर्यंतचे बिनव्याजी कर्ज असे स्पष्टपणे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी एका कार्यक्रमांमध्ये प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले आहे.
लाडक्या बहिणीसाठी आता खुशखबर आहे ज्या लाडक्या बहिणींना आपलं लघुउद्योग चालू करायचा आहे त्या महिलांसाठी चाळीस हजारापर्यंत कर्ज हे बँकेकडून मिळणार आहे. असे कर्ज फक्त लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांनाच मिळणार आहे. या कर्जाबद्दल सविस्तरपणे माहिती आपण यामध्ये पाहूया.Ladki Bahin Yojana 40000 Rupaye Credit Loan Process

या कर्जासाठी अर्ज कुठे करायचा
महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना आता त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी आता लघु राज्य सरकार 40 हजारापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे लाभार्थी महिलेला एक लघुउद्योग सुरू करता येईल त्यावर तिच्या आणि तिच्या कुटुंबाचा पोषण चांगल्या पद्धतीने होईल.
1.सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.
2.आता अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
3.आता तुम्हाला जी माहिती विचारली ती माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे.
4.आता तुम्हाला तिथे लोन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
5.आता नवीन फॉर्म दिसेल त्यामध्ये तुम्हाला आवश्यक ती माहिती भरायची आहे.
6.आता सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत.
7.आता सबमिट बटन वर क्लिक करून घ्या आणि आपला अर्ज भरा.

चाळीस हजाराचे कर्जासाठी लागणारी कागदपत्रे
० आधार कार्ड
० पॅन कार्ड
० बँकेचे पासबुक
० पासपोर्ट साईज फोटो
० बँकेचे मागील सहा महिन्याचे स्टेटमेंट
० मोबाईल नंबर आधार कार्ड से लिंक
० रहिवासी प्रमाणपत्र
० उत्पन्नाचे प्रमाणपत्र

या कर्जासाठी कोणत्या महिला पात्र आणि अपात्र
लाडकी बहिण योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये ज्या महिला या 40 हजाराच्या कर्जासाठी इच्छुक आहेत त्यांना स्वतःचा लघु उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे त्या महिलांना हे कर्ज उपलब्ध राज्य सरकार करून देत आहे.
ज्या महिलांना या कर्जाची आवश्यकता आहे ती महिला लाडकी बहिण योजनेमध्ये पात्र असणे आवश्यक आहे आणि त्यामुळे लेने लडकी बहीण योजनेचे निकष पूर्ण केलेले असले पाहिजे आणि राज्य सरकार काही ठराविक बँकेकडून हे कर्जाचे व्यवहार करणार आहेत त्याबद्दल अधिक माहिती पुढे चालून मिळणार आहे आणि या कर्जासाठी लाभार्थी महिलाची पात्रता का आहे ते खालील प्रमाणे आपण पाहूया. जर 40 हजाराची लोन घ्यायचे असेल तर त्यासाठी खाली अटी पूर्ण करणे गरजेचे आहेत त्यानंतरच तुम्हाला लोन साठी पात्र ठरवले जाईल.
1.अर्जदार महिलाही महाराष्ट्राची रहिवासी असावी लागते.
2.अर्जदार महिलाही लाडकी बहीण योजनेची पात्र महिला असणे आवश्यक आहे म्हणजेच त्या महिलेला आतापर्यंतचे 16 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे तिच्या बँक खात्यात आले पाहिजे.
3.अर्जदार महिलेच्या घरी कोणी व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावे.
4.अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
5.अर्जदार महिलेच्या बँक खात्याची असलेला सिविल स्कोर हा चांगला असणे आवश्यक आहे.
6.अर्जदार महिलेचे आधार कार्ड बँकेची लिंक असणे आणि डीबीटी ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे.
7.अर्जदार महिला वरील सर्व निकषांमध्ये बसत असेल तर त्या महिलेला चाळीस हजारापर्यंत चे कर्ज मिळते.
Im an experienced blogger and digital marketing expert with a background in Mass Communication. With more than 5 years of experience in content creation, he focuses on technology, lifestyle, and informational articles that help readers stay updated and informed.