Ladki Bahin Yojana Niyam then next Installment out :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यांमध्ये सुरू असलेली महिलांसाठी सुरू असलेले महत्त्वकांक्षी योजना म्हणजेच ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना’ आहे. या योजनेची सुरुवात मागील वर्षी म्हणजेच जून 2024 रोजी करण्यात आली होती आणि या योजनेतील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 16 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे प्रति महिन्यात पंधराशे रुपये प्रमाणे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे. आता लाडक्या बहिणींना सतराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत जर पुढील हप्ते पण लाडक्या बहिणींना पाहिजे असतील तर या साथ नियमात बसणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी आवश्यक आहे ते आपण या लेखामध्ये सविस्तरपणे पाहूया. Ladki Bahin Yojana Niyam then next Installment out

नियम व अटी
लाडकी बहीण योजनेमध्ये मागील काही महिन्यापासून अर्जाची पडताळणी प्रक्रिया जोरावर चालू होती त्यामध्ये लाखो महिला महिलांचे अर्ज हे या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत आणि अजूनही अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालूच आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये लाडकी बहिण योजनेमध्ये ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केलेली आहे त्यामुळे ज्या महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. आता आपण पाहूयात की कोणते साथ नियम आहेत ते त्यामुळे पुढील हप्ते सुरळीतपने मिळतील.

वयोमर्यादा
लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीपासूनच या योजनेचे नियम ठरवले गेलेले होते त्यामध्ये सर्वप्रथम या योजनेमध्ये लाभार्थी महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
उत्पन्नाची अट
लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे तर त्या महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचे पेक्षा जास्त असेल तर त्या महिलेला या योजनेतून ओळखण्यात येईल.
महाराष्ट्राचे रहिवासी
लाडकी बहीण योजना मध्ये पात्र महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ मिळत असतो परंतु या योजनेमध्ये लाभार्थी महीला आहे महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. आणि या योजनेमध्ये एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेला लाभ मिळत असतो.
सरकारी कर्मचारी
अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जर सरकारी कर्मचारी असेल तर त्या कुटुंबातील कोणत्याही महिलेला या योजनेचा लाभ घेता येत नाही.
सरकारी योजनेचे लाभार्थी महिला
जर लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिला राज्यातील कोणत्याही सरकारी योजनेच्या लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहिण योजनेच्या लाभ घेता येणार नाही तर ती महिला या योजनेतून वगळण्यात येईल.

चार चाकी वाहन
लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलेच्या घरी कोणतेही चार चाकी वाहन नसावे त्यामध्ये ट्रॅक्टर वगळता जर दुसरे कोणतेही जर वाहन त्या पात्र महिलेच्या कुटुंबामध्ये असेल तर ती महिला या योजनेतून बाद करण्यात येते.
ई केवायसी
लाडकी बहीण योजनांमध्ये ई केवायसी प्रक्रिया करणे आता महिला व बाल विकास विभागाने बंधनकारक केलेले आहे त्यामुळे ज्या ज्या महिलांनी एक वर्ष प्रक्रिया केलेली नाही त्या महिलांना लवकरात लवकर म्हणजेच शेवटची तारीख 18 नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. आतापर्यंत राज्यातील 80 लाख महिलांची एक व्यवस्थित प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तरी पण अजून लाखो महिला ह्या केवायसी करण्यापासून वंचित आहे त्यांच्यासाठी आता राज्य सरकार कोणते नियम लावेल त्याकडे सर्व लाडक्या बहिणीचे लक्ष लागलेले आहे.
Im an experienced blogger and digital marketing expert with a background in Mass Communication. With more than 5 years of experience in content creation, he focuses on technology, lifestyle, and informational articles that help readers stay updated and informed.