Ladki Bahin Yojana Aadhar Seeding Process :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना ही योजना मध्ये पात्र लाभार्थी महिला दर महिन्याला 1500 रुपये चे आर्थिक मदत दिली जाते या योजनेमध्ये महाराष्ट्रातील रहिवासी महिला चे वय 21 ते 65 वयोगटातील असणे आवश्यक आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये प्रति महिना पंधराशे रुपये रक्कम ही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या माध्यमातून जमा केली जाते. लाडकी बहीण योजनेमध्ये काही निकष सुरुवातीपासून ठरवलेले आहेत त्यांनी निकषामध्ये बसतात त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळत असतो काही महिलांनी या योजनेचा गैरफायदा सुद्धा घेतलेला आहे आणि त्या महिला काही कालांतराने अपात्र पण झालेल्या असल्यामुळे ज्या ज्या महिलांचे आधार सीडिंग कार्य पूर्ण नये झाले आहे त्यांना पंधराशे रुपये मिळत नाही याबद्दल आधार सीडिंग प्रक्रिया काय आहे याबद्दल आपण सविस्तर पणे माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana Aadhar Seeding Process )

लाडकी बहीण योजना आधार सीडिंग
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील दोन कोटी पेक्षा जास्त महिलांच्या लाभार्थी आहे त्यामध्ये लाखो महिलांचे बँक खाते हे डीबीटी लिंक नसल्यामुळे किंवा काही महिलांचे खाते हे आधार सीडिंग नाहीयेत यामुळे पण खूप महिलांच्या बँकेत पैसे जमा होत नाहीत.
आता आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेमध्ये सुरळीतपणे हप्ता येण्यासाठी आपल्याला आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे त्याबद्दल खालील दिलेल्या प्रमाणे आपल्याला आपले आधार सीडिंग ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
1.सर्वप्रथम आपल्याला न पी सी आय या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.

2. त्यानंतर आपल्याला कन्झ्युमर या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
3. आता तुम्हाला आधार शेडिंग इनेबल या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
4. आता तुम्हाला आधार सेटिंग असा पर्याय दिसेल तिथे क्लिक करायचे आहे.

5. यापुढे तुम्हाला आता आधार मॅप स्टेटस असे दिसेल तिथे क्लिक करायचे आहे.
6 .आता तुम्हाला आपला आधार कार्ड नंबर व कॅपच्या कोड टाकून सबमिट बटन वरती क्लिक करायचे आहे.


7. यासाठी तुम्हाला आपला आधार कार्ड सोबत आपला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे एकदा पडताळून पाहायचे आहे.
8.आता तुम्हाला जो ओटीपी येईल तो तिथे सर्च करा.
9 .आता तुम्हाला आपले आधार मॅपिंग स्टेटस अनेबल आहे का डिसेबल आहे हे तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
म्हणजेच तुमचे आधार शेडिंग प्रक्रिया ऍक्टिव्ह आहे असे दिसेल.

Im an experienced blogger and digital marketing expert with a background in Mass Communication. With more than 5 years of experience in content creation, he focuses on technology, lifestyle, and informational articles that help readers stay updated and informed.