Ladki Bahin Yojana :लाडकी बहिण योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील किती महिलांनी अर्ज केलेत पहा जिल्हानिहाय आकडेवारी

Ladki Bahin Yojana District Wise Form Apply :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांचे वय हे 21 ते 65 वयोगटात असणे गरजेचे आहे त्यामुळे लाभार्थी महिलाही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी लागते आणि लडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र महिलेला प्रति महिन्याला 1500 रुपये हप्ता मिळतो.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये 28 जून 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे आतापर्यंत या योजनेमध्ये जवळपास 1 कोटी 42 लाख महिलांचे अर्ज ची अर्जाची नोंद झालेली आहे त्यातील 1 कोटी 30 लाख अर्ज यामध्ये मंजूर पण झालेले आहेत आता आपण पाहणार आहोत या लेखांमध्ये की लाडकी बहिण योजनेमधून कोणत्या जिल्ह्यातील किती महिलांचे अर्ज आले आहेत आणि जिल्ह्यांनिहाय आकडेवारी यामध्ये आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana District Wise Form Apply )

WhatsApp Image 2025 10 19 at 11.01.59 AM

लाडकी बहिण योजना- आदिती तटकरे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला महिलांनी खूप मोठा प्रतिसाद दिला आहे त्यामुळे ही राज्यातील सर्वात मोठी योजना बनली आहे.
राज्यामध्ये सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेमध्ये अर्ज नोंदणी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये करतो महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत त्यामध्ये आता सध्या स्थितीमध्ये 1 कोटी 42 लाख महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे त्यापैकी 1 कोटी 30 लाख महिलांच्या अर्ज हे पात्र पण झाले आहेत याबद्दलचे सविस्तरपणे माहिती प्रसार माध्यमाशी बोलताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे.

hapta

कोणत्या जिल्ह्यातील किती महिलांनी अर्ज केलेल्याची आकडेवारी

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 1 कोटी च्या वर महिलांनी आपले अर्जाची नोंदणी केलेली आहे त्यामध्ये सर्वात जास्त मुंबई जिल्ह्यातील महिलांनी अर्ज केलेले आहेत 17 लाख च्या जवळपास महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या नंबर वर पुणे जिल्ह्यातील 9 लाख महिलांनी योजनेमध्ये सर्वात जास्त अर्ज केलेले आहेत अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यातील अजून पण उर्वरित महिला अर्ज करणार त्यामुळे लाडकी बहिणी योजनेच्या पात्र महिलांची संख्या पुढे चालू अजून दोन कोटीच्या वर जाण्याची शक्यता आहे.

WhatsApp Image 2025 10 19 at 11.01.58 AM

Leave a Comment