Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणी बनणार आता लखपती दीदी !! योजनेचा अर्ज कसा भरायचा

Ladki Bahin Yojana Lakhapati Didi Yojana Arj Update :

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य मध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सर्वात मोठी योजना बनली आहे. महाराष्ट्र राज्य मध्ये लाडकी बहिण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे महायुती सरकारचे सर्व श्रेय हे लाडक्या बहिणीसाठी आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक नवीन अपडेट केली आहे महिला सक्षम करण्यासाठी महिलांना बळकट बनवण्यासाठी त्यांचे आर्थिक परिस्थिती आणि जीवनामध्ये परिवर्तन होण्यासाठी ही योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये प्रति महिना जमा केले जातात.

152318085

लखपती दीदी योजनेची सुरुवात कधी झाली

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या उद्देशाने भाषण करताना लखपती दीदी योजनेची घोषणा केली या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी एक ते पाच लाख रुपयांचे कर्ज दिले जाते आर्थिक दृष्ट्या वंचित असलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही रक्कम बिनव्याजी पद्धतीने लाभार्थी महिलेला दिली जाते.

लाडक्या बहिणी आता बनणार लखपती दीदी

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की बेटी बचाव बेटी पढाव पासून लखपती दीदी पर्यंत योजना ह्या राबवल्या जात आहेत शासनामार्फत योजनांमधून महिलांना आपल्या व्यवसाय सुरू करता यावा यासाठी 5 लाखापर्यंत कर्ज पण दिल जात आहे.
राज्याचे धोरण राज्यातील 11 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्देश महाराष्ट्र राज्याच्या आहे आणि 2028 पर्यंत 50 लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष ठेवले आहे असे फडवणीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

14

लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट

1.बचत गटातील महिलांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपये पेक्षा जास्त करणे आहे.
2.महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजक महिलांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

1.लाभार्थी वय हे 18 ते 50 वर्षाच्या दरम्यान असावे.
2.लाभार्थी महिला किंवा अर्ज करणारी महिला ही बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे.
3.लगती दीदी लपती दिली योजनेच्या अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळ जवळच्या अंगणवाडी केंद्राला भेट द्यावी लागेल.
4.अंगणवाडी केंद्रातील अधिकारी तुम्हाला योजनेबद्दल सविस्तर माहिती देतील आणि आपला अर्ज भरून घेतील.
5.अर्ज दिल्यानंतर त्यामध्ये अचूक माहिती भरायची आहे आणि अर्ज सुपूर्द करायचा आहे.

ajit dada

लखपती दीदी योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात

1.पॅन कार्ड
2.उत्पन्नाचे प्रमाणपत्र
3.शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
4.बँक पासबुक
5.मोबाईल नंबर
6.पासपोर्ट फोटो
7.रहिवासी प्रमाणपत्र
8.आधार कार्ड

Leave a Comment