Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेमध्ये नारीशक्ती दूत ॲप वरून ऑनलाईन अर्ज कसा भरायचा बघा सोप्या पद्धती

Ladki Bahin Yojana Nari Shakti doot App Online Apply :

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी राज्य सरकारने प्लेस्टोर वरती नारीशक्ती दूत ॲप प्रसारित केलं आहे त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता.
लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन फॉर्म भरताना नारीशक्ती दूत ॲप आहे वरच फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने घर बसल्या आपण फॉर्म भरू शकतो आणि हा फॉर्म अपूर्वाल पण लवकर होते. हा या योजनेचा फॉर्म भरताना काही कागदपत्रे आणि आपल्या संबंधित माहिती आपल्या मोबाईल मध्ये असणे गरजेचे आहे आता आपण पाहूया खालील पद्धतीने नुसार फॉर्म कसा पाहायचा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Arj

Nari Shakti Doot App Apply Online Process l login नारीशक्ती दूध ऐप वरून ऑनलाईन अर्ज कसा भरायचा बघा सोप्या पद्धती

नारीशक्ती दूत ॲप तयार करून आपण लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते खालील पद्धतीने अशा दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही घरबसल्या फॉर्म भरू शकता पहा.

1.सर्वप्रथम आपल्याला गुगल प्ले स्टोअर वर जाऊन नारीशक्ती दूत ॲप असे टाईप करून तो ॲप डाऊनलोड करायचा आहे.

Narishakti doot app 11 1


2.आता त्यामध्ये आपला मोबाईल नंबर दर्ज करायचा आहे.

nari shakti app login nn

3.आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पूर्णपणे अर्ज दिसेल त्यावर क्लिक करून आपल्याला सर्व जी माहिती विचारली आहे ती माहिती योग्यरीत्या त्यामध्ये भरायची आहे.

nari 14

4.आता तुम्हाला त्यामध्ये आपल्या संपूर्ण नाव पत्ता आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल नंबर असे सर्व माहिती विचारल्याप्रमाणे तिथे भरायची आहे.

nari 15

5. पेजवर तुम्हाला अपलोड कागदपत्रे करण्यासाठी सांगितले असेल.
खालील सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आधार कार्ड ,उत्पन्नाचे प्रमाणपत्र ,हामीपत्र, बैंक पासबुक इत्यादी.

nari 16

6.आता सर्व कागदपत्रे अपलोड झाले की नाही याची खात्री करून घ्या.

7.आता तुम्हाला तिथे सर्व डॉक्युमेंट कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लाईव्ह फोटो हा ऑप्शन दिसेल त्यामध्ये आपले सध्याच्या स्थितीतले फोटो काढा आणि तिथे अपलोड करा.

8.आता तुम्हाला तुमच्या सबमिट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट करून रिप्लाय करा. आणि सबमिट बटन वरती क्लिक करून तुमच्या फॉर्म पूर्ण झाला आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Documents

लाडकी बहिण योजनेमध्ये आवश्यक कागदपत्रे

  1. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
  2. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
  3. लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड
  4. सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड.
  5. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
  6. फोटो KYC करीता.
  7. राशन कार्ड .
  8. लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

Leave a Comment