लाडकी बहीण योजना ऑफलाईन अर्ज PDF: फॉर्म कसा भरायचाआणि कुठे जमा करायचा!

Majhi Ladki Bahin Yojana Offline Application PDF: How to Get the Form

Majhi Ladki Bahin Yojana Offline Application PDF: How to Download the Formमहाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात ही योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेनुसार महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या शासनाचा ध्येय आहे.
या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज Ladki Bahin Yojana Online Form करावा लागणार आहे.
ऑनलाइन सोबत महिलांना या योजनेत ऑफलाईन अर्ज सुद्धा करता येणार आहे यासाठी महिलांनी ऑफलाईन Form PDF, ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा सादर करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण देत आहोत.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफलाईन अर्ज पीडीएफ डाऊनलोड करावा | Ladki Bahin Yojana Offline apply Form Pdf

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने त तुम्हाला ऑनलाईन अर्ज करतानी काही तांत्रिक बाबीमुळे समस्या येत असेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने पण या योजनेत अर्ज करू शकता.
यासाठी तुम्हाला विविध प्रकारे या योजनेत फॉर्म भरता येणार आहे.
ऑफलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत शासनाच्या पोर्टलवर भेट द्यायच्या तिथे अर्जाची पीडीएफ डाउनलोड Ladki Bahin Yojana Pdf Form करण्यासाठी संकेतस्थळाच्या फॉर्म लिंक वर क्लिक करायचे आहे. Ladki Bahin Yojana Website

ऑफलाइन अर्ज साठी तुम्ही तुमच्या नजदीकच्या अंगणवाडी सेविका/ तालुका सेतू केंद्र किंवा सीएससी सेंटरला भेट देऊन सुद्धा तिथे ऑफलाईन अर्ज मिळवू शकता. Ladki Bahin Yojana Arj Online

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया व सादर करण्याची पद्धत | adki Bahin Yojana Offline Application Process

ऑफलाइन अर्जाची पीडीएफ घेतल्यानंतर त्याचे तुम्हाला प्रिंट काढायची आहे त्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक भरून व सर्व कागदपत्रे अचूकपणे लावून तो अर्ज अंगणवाडी सेविकाकडे भरायचा आहे.

ऑफलाईन अर्ज भरण्याची अचूक पद्धत

ऑफलाईन अर्ज भरताना तुम्हाला सर्व माहिती अचूकपणे भरायची आहे उदाहरण (नाव, पत्ता, वैवाहिक स्थिती, जन्म तारीख) सर्व माहिती तुमच्या आधार कार्ड प्रमाणे भरायची आहे.

तुमच्या आधार कार्ड व मोबाईल नंबर बँकेच्या डीबीटी लिंक व सक्रिय असणे आवश्यक आहे. AADHAR CARD DBT LINK
तुमच्या ऑफलाइन अर्जावर तुम्ही फोटो आणि स्वाक्षरी योग्यरीत्या करणे गरजेचे आहे. Ladki Bahin Yojana Online Form
हमीपत्रच्या ठिकाणी सर्व माहिती योग्य भरून हमी पत्रावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. ladki Bahin Yojana Hamipatra

ऑफलाईन अर्ज करतानी कोणती कागदपत्र जोडायची आहे Ladki Bahin Yojana Document

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपल्या घरच्या करतांनी आपल्याला खालील प्रमाणे कागदपत्रे योग्यरित्या त्या फॉर्मला जोडायची आहे.

  • आधार कार्ड.
  • पासपोर्ट फोटो.
  • बँक पासबुक.
  • राशन कार्ड .
  • हमीपत्र .
  • रहवासी दाखला.

ऑफलाइन अर्ज सादर करण्याचे ठिकाणे | adki Bahin Yojana Offline Application Submit

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत तुम्ही जर ऑफलाईन अर्ज केला असेल आणि सगळी आवश्यक कागदपत्र योग्यरित्या लावली असेल तर तुम्हाला या ठिकाणी हार्दिक जमा करता येणार आहे.

  1. ग्रामपंचायत कार्यालय (ग्रामीण भागासाठी).
  2. नगरपरिषद/पंचायत कार्यालय.
  3. तालुका जिल्हास्तरावरील महिला व बाल विकास विभागाचे कार्यालय.
  4. शासनमान्य विशेष शिबिर.

Leave a Comment